राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा,नियुक्त्या,मेगाभरती,पोलीसभरती व सरळसेवा भरती लवकरात लवकर घ्या.अन्यथा रस्त्यावर उतरू – आप चंद्रपूर
कोरोना Covid -19 चा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण व अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्यातील पदभरती, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची…
