वडनेर येथे कोवीड सेंटर उभारण्यात यावे पालकमंत्री सुनिलजी केदार यांचे कडे सुधीर कोठारी यांची आग्रही मागणी
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे आज दिनांक १५/०५/२०२१रोज शनिवारला पालकमंत्री मा. ना. श्री सुनिलजी केदार साहेब वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर आले असता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेत असतांना हिंगणघाट तालुक्यात कोरोना महामारीचा…
