शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील बाजार समित्यांमध्ये कोविड सेंटर उभारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
सहसंपादक:प्रशांत बदकी वाशिम - शासनाच्या अखत्यारीत असलेल्या पणन महासंचालनालय पुणे यांनी २९ एप्रिल रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार…
