लसीकरण केंद्रावर उपस्थितांना प्राधान्य द्या ! मनसे चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा वरोरा:---एकीकडे सरकार मागेल त्याला लसदेण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे विशिष्ट लोकांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे ठेवले जाते, असे असूनही लस मिळत नाही अशी अवस्था…
