कर्नाटका एम्टा कोल माईन वर भारतीय जनता युवा मोर्चा चे आकाश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिकांच्या रोजगार संदर्भात आंदोलन व एम्टा कोल माइन्स कंपनीचे काम बंद
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे,भद्रावती चार तास काम बंद आंदोलनानंतर तहसीलदार साहेब भद्रावती यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे. तहसीलदारांच्या मध्यस्थीने दिनांक 14.7.2021 रोजी दुपारी 12 वा एम्टा प्रशासन व आंदोलकांमध्ये बैठकीचे आयोजनभद्रावती तालुक्यातील बरांज…
