पत्रकारितेचं दुर्दैवं… नाही जाहिरात नाही कोणता निधी तरी नागरीकांच्या सेवेत
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी साहेब, आमची तेवढी बातमी फोटोसहित ठराविक पानावर ठळक मथळ्यात चांगली लावावी, पण उद्या आलीच पाहिजे. याकरिता आग्रह धरतात. पण सध्या जाहीरात नको. तुम्हाला दिली की, सगळेच मागतात.…
