किर्तीकुमार भांगडीया सह भा ज पाच्या 11 आमदारांचे 1 वर्षा साठी निलंबन
पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12…
