वणी तालुक्यातील रासा येथे अवैध धंद्याला उधाण,पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असे गावकऱ्यांद्वारे म्हटले जात आहे!
प्रतीनिधी: नितेश ताजने वणी. जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढ मनत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला…
