बोर्डा गावात कोविड -19 च्या लसीकरणाला सुरुवात,ना पूर्वसूचना – ना दवंडी, ना माहिती मग लाभार्थी येईलच कसा?
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड -19 च्या लसीकरणाला संपूर्ण राज्यात सुरुवात झाली आहे .ही लस घेतल्यानंतर कोरोना ची लागण होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे 45 वर्ष वय…
