चक्क १० लाखांचा प्रतिबंधीत तंबाखुचा साठा जप्त, रासा गावात एका घरात असलेल्या गोदामावर छापा
प्रतिनिधी:शुभम मिश्रा, वणी शनिवार 24 एप्रिल रोजी वणी येथील एक गुटखा तस्करचे रासा गावात गोदाम असून मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखू व सुपारीची साठवणूक असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.शनिवारी प्रतिबंधित…
