बँक ऑफ़ महाराष्ट्र, पहापळ येथील कर्मचारी कोरोना पाॅझीटिव्ह बँक राहणार बंद
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर पांढरकवडा 08/04/2021 केळापुर तालुक्यातील सर्वात जास्त महत्वाची ग्रामीण विभागातील बँक म्हणून बँक ऑफ़ महाराष्ट्र शाखा पहापळ हिची ओळख आहे, पहापळ गावाला लागून असलेल्या जवळपास सर्वच खेड्यातील लोकांची आर्थिक…
