चंद्रपूर किल्ला पर्यटनात महानगरपालिका आयुक्त आणि पुरातत्व अधिका-यांसह शेकडो नागरिक सहभागी
चंद्रपूरच्या हेरिटेज वॉकमध्ये चालला बॉलिवूड गायक शांतनू सुदामे चंद्रपूर/ प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर 11 किमी लांबीच्या गोंङकालीन परकोटच्या 39 बुरुजा पैकी सर्वात सुंदर असलेल्या बुरुजावरून हेरिटेज वाॅकला प्रारंभ झाला. अगदी पहाटेची कोवळी…
