पहापळ येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथि निमित्त आदरांजली अर्पण
मोडेन पण वाकणार नाही, मरेल पण झुकणार नाही हा संघर्षमंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवणारे सामान्य माणसाचे कणखर नेतृत्व, कार्यकर्त्यांचे आधारवड, माजी उपमुख्यमंत्री तथा कणखर गृहमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, बहुजननायक,…
