आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्यातर्फे स्वखर्चातून चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर सेंटर ला तात्काळ १० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची मदत.
प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर चिमूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने सापत्न वागणूक व ऑक्सिजन अभावी मृत्युदर आटोक्यात येत नसतांना आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्यातर्फे स्वखर्चातून चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड केअर…
