समुद्रपूर जाम वासियांची पाण्यासाठी भटकंती,लोकांमध्ये आक्रोश
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे समुद्रपूर जाम वासियांची पाण्यासाठी भटकंती… समुद्रपूर जांम येथे भीषण पाणीटंचाई भासत असल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण होंण्या सारखी परस्थिती आज प्रशासनाने जनतेसमोर आणली आहे. कोरोणा महामारी ने सगळीकडे हाहाकार…
