रमजान महिन्यात वीज पुरवठा सुरळीत करा:- शेख रफीक सेठ 👉🏻शहरात विविध भागात रात्री बे रात्री विजेचा लपंडाव सुरू 👉🏻 महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
हिमायतनगर प्रतिनिधी शहरात रमजान महिन्यात सुद्धा विविध भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे महावितरणच्या निष्काळजीपणाने हिमायतनगर शहरातील मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसापासून…
