श्री राम मंदिर राळेगाव येथे जागतिक योग दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) श्री राम मंदिर राळेगाव येथे पतंजली योग समिती व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांचे संयुक्त विद्यमाने दि.15/ 6/2021 पासुन योग सप्ताहाची सुरूवात करण्यात आली होती,त्याची सांगता…
