भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेले परिशिष्ट 9 रद्द करा- शेतकरी संघटना हदगाव
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव 18 जून 1951 यापूर्वी सर्व भारतीयांचे व शेतकऱ्यांचे मूलभूत अधिकार सुरक्षित होते परंतु 18 जून 1951 रोजी भारताच्या संविधानात पहिली घटना दुरुस्ती करून कलम 31 (ब )निर्माण…
