ग्रामपंचायत कुंन्ड्रा येथे कोरोना लसीकरण शिबीर संपन्न
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे ग्रामपंचायत कुंन्ड्रा येथे कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले शिबिराचे उदघाटन मा. आ श्री संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या मंगलाताई…
