ग्राम भजेपार ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
प्रतिनिधि-शैलेश अंबुले तालुका तिरोडा ७७६९९४२५२३ तिरोडा- ग्राम भजेपार ला रखडलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आज मा.आमदार विजयभाऊ रहांगडाले भूमिपूजक यांच्या उपस्थितित पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मदन पटले मा. उपाध्यक्ष जि.…
