महसूल सेवक कोसारा व पोलीस पाटील कोसारा हल्ला प्रकरणी हल्लेखोरावर ताबडतोब कारवाई करा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू असून याला नेमकं जबाबदार कोण आहे हे मात्र नक्की सांगता येत नाही.अशातच या तालुक्यातील रेती घाटावरील रेती उपसा…
