अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या कोल्ह्याचा अपघाता – दरम्यान दुर्दैवी मृत्यू..
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर -हिमायतनगर तालुक्यातील नांदेड व किनवट या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करंजी व सोनारी फाट्याच्या मध्य मधची हि घटना घडली पण आशा वारंवार सतत घटना घडत असल्याने याकडे वन…
