खाजगी डाँक्टरांच्या योग्य उपचारामुळे अनेकांना मिळाला दिलासा,राळेगांव शहरात व तालुक्यात खाजगी डाँक्टरांचे कार्य प्रशंसनिय.
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर। गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या रोगांनी राळेगांव शहरात व तालुक्यात उच्छांद मांडला आहे.आणि कोरोणा महामारी मध्ये एक अनामिक प्रकारची भीती सर्वसामान्य जनतेला होती व आहे…
