राळेगाव तालुक्यातील येवती येथे RTPCR चाचणी पार,139 नागरिकांनी केली चाचणी
राळेगाव तालुक्यातील येवती येथे दिनांक १०/५/२०२१ रोजी RTPCR कोविड चाचणी घेण्यात आली.त्या चाचणीमध्ये आरोग्य विभागाने १३९ लोकांची तपासणी करण्यात आली. गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या आजारामुळे भविष्याची खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या…
