// राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे सर्दी,खोकला व तापाचे प्रमाण वाढले, आरोग्य तपासणी करण्याची मागणी//
तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर,राळेगाव ्राळेगाव तालुक्यातील वनोजा गावात गेल्या काही दिवसापासुन ताप,सर्दी, खोकला या आजाराने थैमान घातले असून कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.या आजाराने गावातील मृत्यूचे प्रमाण वाढले असून…
