विहिरीत पडून युवकाचा दुदैवी अंत,पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील घटना
प्रतिनिधी:आशिष नैताम,पोंभूर्णा पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा दिक्षीत येथील सुरज कालीदास पेंदोर १८ वर्षीय यूवकाचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलीमृत्यक यूवक नेहमी प्रमाणे पाणि आणायला घराशेजारच्या…
