सारथी संशोधकाचा आत्मदहनाचा इशारा,मागण्या मान्य न झाल्यास टाळेबंदीनंतर आत्मदहनाचा इशारा सारथी संशोधक आक्रमक
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी मराठा व कुणबी समाजातील सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्रभर घरी राहून लाक्षणिक एकदिवसीय उपोषण केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील सप्टेंबर 2019 मध्ये संशोधन फेलोशिप लागू असणारे 502 व…
