अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
लता फाळके /हदगाव हदगाव येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदरणीय अॅड . बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10/05/2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी हदगाव तालुक्यातील पक्षाचे…
