पुरड(ने) येथे कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी:- शेखर पिंपळशेंडे सध्या कोरोना व्हायरसचा (कोविड-19) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे याच्यावर आळा घालावा म्हणून प्रशासनाच्या वतीने काही मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या आहेत.तरीही अनेक नागरिक या सूचनांचं पालन…
