माजी आमदार आष्टीकरांच्या सूचनेवरून शिवसैनिकांनी दिली कोव्हिड सेंटरला भेट, येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार माजी नगराध्यक्ष राठोड
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगरकोरोना संसर्गजन्य आजारामुळे हिमायतनगर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच चाललेली आहे या आजाराने भयभीत झालेल्या रुग्णांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना येथील परिस्थितीचा…
