इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सुरू करा, संस्था चालकाची मागणी
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी आज रोजी हादगाव तालुक्यातील संस्थाचालकांनी माननीय तहसीलदार हादगाव यांना निवेदन देऊन इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी मागितली आहे.इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर आहेत. त्यांना…
