शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकारी मार्फत कृषी मंत्र्यांना निवेदन
सहसंपादक:प्रशांत बदकी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे,खतांचा काळा बाजार तत्काळ थांबवण्यात यावा,मोफत बियाणे वाटप करणे,थकीत कर्जाचे सण 2019 व 2020-21 चे व्याज सरसकट माफ करणे बाबतमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संस्थापक…
