कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता ‘मनसे’ची हिंगणघाट शहर परिसरात सनिटायझर फवारणी मोहीम ……
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट शासकीय, प्रशासकीय इमारत, नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन,धार्मिक स्थळे, शाळा व शहरातील संपूर्ण वॉर्डातील प्रत्येक घर सनिटायझर फवारणी सुरू……..अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष मनसे हिंगणघाट :- शहरात कोरोनाचा…
