कोरोनासारख्या भयंकर आजाराच्या वेळी एका फोनवर हजर होणारे रितेश भरूट
. राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर :- दवाखाना म्हटलं कि प्रत्येकाच्य अंगावर काटे उभारतात,त्यातही सरकारी दवाखान्यात फार कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते अशातच या कोरोना नावाच्या आजाराने सगळीकडे हाहाकार माजला…
