गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा ” ग्राम संवाद यात्रा मानवता मंदिरातुन केला शुभारंभ-ग्राम स्वराज्य महामंच
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज गुरु पौर्णिमा चे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारवाणीतुन मानवतेच्या कल्याणकारी योजना गावा गावात पोहचण्यासाठी ग्राम स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही संकल्पना मांडण्यासाठी…
