राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान व गुणवत्तापूर्ण युवकांना वेठीस न धरता शिक्षक भरती तत्काळ राबवा सुप्रियाताईना साकडे- तुषार देशमुख
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव आज दि १२ रोजी तुषार देशमुख यांनी शिष्टमंडळासह राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची पुणे येथे मध्यवर्ती ईमारत आयुक्त कार्यालय येथे विविध मागण्यासंदर्भात चर्चा केली, यावेळी…
