हिमायतनगर येथील राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात स्व. डॉ शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी आज हिमायतनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व डॉ शंकरराव चव्हाण महाराष्ट्र चौथे मुख्यमंत्री व भारत सरकारचे गृहमंत्री म्हणून कार्यरत होते आज या महान थोर व्यक्तींची १०१ वी…
