बोगस डॉक्टरांना युवा पत्रकार मोहसीन खान यांची चेतावणी- पैसे खाणाऱ्या डॉक्टरांना शिकवणार धडा;खाजगी रुग्णालया मार्फत आर्थिक लूट झालेल्या गरीब जनतेला संपर्क साधण्याचे केले आव्हान
हिंगणघाट शहरातील काही डॉक्टर कोरोनाच्या नावावर करत आहे जनतेची लुटमार प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट हिंगणघाट:-कोरोनाच्या या संकटा मध्ये शहरातील काही डॉक्टर आपले कर्तव्य इमानदारीने निभवत असून स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस…
