हिमायतनगर महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने चालतो वाळू तस्कराचा चालतो गोरख धंदा तेजीत,जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर ( प्रतिनिधि) तालुक्यातील कार्यालयाकडून रेती घाटाची शासनाची कसलीही परवानगी नसताना हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैध रेतीवाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू आहे.काल दिघी पेंडावर वाळू तस्करांनी दिवसा…
