हिमायतनगर रेल्वेगेट ते सवना ज. रस्त्याचे काम संथ गतीने,आमदार जवळगावकर यांनी लक्ष देण्याची जनतेची मागणी.
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर :-भोकर हिमायतनगर या महामार्ग रस्यावर रेल्वेगेट पासून सवना ज. या अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी…
