शहरातील राजकीय नेत्यांनी व समाजसेवकांनी उपजिल्हा रुग्णालयास २०० बेड व ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याकरिता लोकसहभागातून मदत करण्यास दर्शवली तयारी….परंतु शासनाचा पूर्णपणे नकार….
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे . एकतर आम्हाला २०० बेड ची तयारी करू द्यावी अन्यथा शासनाने (प्रशासनाने) करावी……….राजकीय नेते व समाज सेवकांचा सवाल हिंगणघाट :- आज दी १८-मे रोज मंगळवार ला शहरातील राजकीय…
