धक्कादायक :मुलगी झाली म्हणून महिलेला जिवंत जाळले
प्रतिनिधी:सुमित चाटाळे वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहल्या जाते.त्यामुळे कित्येक स्त्री अभ्रक पोटातच मारले जाते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातअत्यंत दुःखद घटना घडली आहे.वंश पुढे न्यावा या हव्यासापोटी मुलगा जन्माला यावा अशी कित्येकांची…
