पिवरडोल येथील नरभक्षी वाघ अखेर जेरबंद,रेस्क्यू टीम ने केले जेरबंद
प्रतिनिधी:सुमीत चाटाळे झरी तालुक्यातील पिवरडोल येथे दिनांक 11 जुलै रोजी अविनाश पवन लेनगुरे (वय 19 वर्षे) हा युवक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता, व संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती व…
