नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पोंभुर्णा तर्फे वृक्षारोपण
प्रतिनिधी:आशिष नैताम ,पोंभुर्णा पोंभुर्णा प्रतिनिधी :- कोरोणा महामारीने वृक्षाचे महत्त्व संपूर्ण भारताने अनुभवले आहे.आक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वृक्षतोडीमुळे आक्सिजन चे प्रमाण कमी झाल्याने हा संकट…
