नाशिकच्या प्रख्यात बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब ?
प्रतिनिधी:तेजस सोनार,सुमित शर्मा नाशिक मधील मध्यवर्ती भागात शरणपूर रोड जवळील ठक्कर बिल्डर यांच्या घराजवळ आज दुपारी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने शहरात खळबळ माजली. अखेर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्याच बरोबर…
