वंचित घटकांतिल सामान्य विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर विविध सामाजिक उपक्रम घेत असताना , विधवा महिलांसाठी " साडीचोळी " कार्यक्रमाचे आयोजन सेवा आणि संकल्पवादी सामाजिक कार्यकर्ते मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले होते* खटेश्वर…
