स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मध्ये युवकांचा ओघ
प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी आज अर्धापूर तालुक्याच्या तालुका कार्यकारिणी निवडीच्या कार्यक्रमांमध्ये अनेक युवकांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला, या निवडी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रमुख…
