२८ सप्टेंबर च्या काळ्या ,अन्यायी कराराची करणार होळी, फसव्या कराराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निषेध आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक अटीवर आधारित महाविदर्भ प्रांत सहभागी करण्यासाठी २८सप्टेंबर १९५३ साली जो नागपूर करण्यात आला होता तेव्हा पासून तर आज पर्यंत महाराष्ट्राचं सरकार…
