अभ्यासाचे आउटपुट म्हणजेच यश, शालेय पाठ्यपुस्तक स्पर्धा परीक्षेचा पाया – विरेंद्र पिलोंद्रे
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा ग्रेट भेट उपक्रम तालुका प्रतिनिधी/२५ सप्टेंबरकाटोल - स्वतःला विकसित करून समाज उत्थानासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.आपण ठरविलेले ध्येय पूर्ततेसाठी स्वतःचे नोटस तयार करणे आवश्यक आहे.अभ्यासाचे आउटपुट…
