महाराष्ट्रातील मठ मंदिरे दर्शनास तात्काळ चालु करा विहिंप बजरंग दलाची मागणी
- हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) बिलोली कोरोणा महामारीमुळे शासनाला लॉकडाऊन करावे लागले, सर्व नागरिकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला व सर्वांच्या लढ्यामुळे कोरोना महामारी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली, त्यानंतर शासनाने अनलॉकच्या…
